> For the complete documentation index, see [llms.txt](https://marathi.coronasafe.network/llms.txt). Markdown versions of documentation pages are available by appending `.md` to page URLs; this page is available as [Markdown](https://marathi.coronasafe.network/symptoms.md).

# लक्षणे

कोविड-१९ ची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. ती सहसा सौम्य असतात आणि हळूहळू सुरू होतात. ती सुमारे [२ - १४ दिवस](https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/about/symptoms.html) दिसून येतात. संसर्ग झाल्यानंतर ५ दिवसांनंतर सरासरी लक्षणे दिसून येतात.

काही लक्षणे इतरांपेक्षा कमी प्रमाणात दिसतात. कोविड-१९ ची मुख्य लक्षणे कशी [सामान्य](https://ourworldindata.org/coronavirus#the-symptoms-of-covid-19) आहे यावर आधारित आहेत हे नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये दिसून येते

* ताप
* कोरडा खोकला
* थकवा&#x20;
* थुंकी उत्पादन&#x20;
* धाप लागणे
* स्नायू दुखणे किंवा सांधे दुखी
* घसा खवखवणे&#x20;
* डोके दुखणे&#x20;
* श्वासवरोध

बहुतेक लक्षणे ही फ्लू आणि सामान्य सर्दींसह एकत्रित प्रकट होतात. कोविड-१९ मुळे [कधीतरी नाकातून पाणी वाहते ](https://ourworldindata.org/coronavirus#the-symptoms-of-covid-19)
